Our Recent Blog Posts

Visit Blog Site

Week 2 : The Stories We Believe

Date: 27-07-2026

— When a child in an Indian family receives their first salary, advice begins arriving almost immediately. “Buy gold. It never loses value.” “Purchase a house as early as possible. Rent is wasted money.” “Don’t put too much money in the stock market. It’s risky.” “Take an insurance policy. At least your money is safe.” […]

Read full article


इच्छापत्राचा प्रवास : प्राचीन इजिप्तपासून आधुनिक भारतापर्यंत

Date: 25-07-2026

– आज एका ग्राहकाशी इच्छापत्र तयार करण्याविषयी सविस्तर चर्चा झाली. चर्चेदरम्यान सहजच एक प्रश्न मनात आला – “जगातील पहिले इच्छापत्र कोणी लिहिले असेल?” उत्सुकतेपोटी आंतरजालावर थोडी शोधाशोध केली आणि आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली. हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतींमध्येही लोकांनी आपल्या पश्चात कुटुंबाची, संपत्तीची आणि वारसांची व्यवस्था करण्यासाठी इच्छापत्राचा आधार घेतला होता. ही माहिती वाचताना आणखी एक […]

Read full article


Week 1 : The Most Important Investment You Make Is Not in the Market

Date: 20-07-2026

Imagine it’s Union Budget Day. The television is on. News anchors are speaking faster than usual. Experts are predicting winners and losers. WhatsApp groups are flooded with messages: “Markets will rally tomorrow.” “Sell before it’s too late.” “This sector is going to benefit.” Within minutes, you find yourself opening your investment app. Nothing has changed […]

Read full article


म्युच्युअल फंडातील नामनिर्देशन – संपत्तीच्या सुरळीत हस्तांतरणाचा सर्वात सोपा मार्ग !

Date: 18-07-2026

– आपण आयुष्यभर कष्ट करून संपत्ती निर्माण करतो. पण आपल्या पश्चात ही संपत्ती योग्य व्यक्तींपर्यंत किती सहज आणि किती लवकर पोहोचेल याचाही विचार गुंतवणूकदारांनी केला पाहिजे. आजही अनेक कुटुंबांमध्ये मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी वर्षानुवर्षे न्यायालयीन प्रक्रिया, वारसांमधील मतभेद, कागदपत्रांची गुंतागुंत आणि अनावश्यक खर्च यांचा सामना करावा लागतो. विशेषतः स्थावर मालमत्ता (Real Estate) किंवा इतर काही मालमत्तांमध्ये ही […]

Read full article


सावधान ! तुम्ही ‘मनी म्यूल’ तर होत नाहीये ना ?

Date: 11-07-2026

– आज डिजिटल व्यवहारांचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर सायबर गुन्हेगारही नवनवीन मार्गांनी आर्थिक फसवणूक करत आहेत. आजकाल ‘घरबसल्या नोकरी’ किंवा ‘फक्त बँक खाते वापरा आणि पैसे कमवा’ अशा जाहिराती सोशल मीडिया आणि व्हॉट्सअँपवर सर्रास दिसतात. या मागे लपलेला धोका म्हणजे — ‘मनी म्यूल फसवणूक’. अनेक वेळा सामान्य नागरिकांना आपण गुन्हेगारांच्या साखळीचा भाग बनलो आहोत, […]

Read full article


१ जुलैपासून बदलणारे महत्त्वाचे आर्थिक नियम

Date: 30-06-2026

– १ जुलै २०२६ पासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम लागू होत आहेत. या बदलांचा परिणाम आयकर भरणारे नागरिक, आधारधारक, पासपोर्ट अर्जदार, बँक ग्राहक आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांवर होणार आहे. या बदलांची माहिती वेळेत घेतल्यास अनावश्यक दंड, अतिरिक्त खर्च आणि गैरसोय टाळता येऊ शकते. १. आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीखआर्थिक वर्ष २०२५-२६ (आकलन वर्ष २०२६-२७) […]

Read full article


गृहिणींच्या अमूल्य योगदानाला सर्वोच्च न्यायालयाची दाद : वैयक्तिक अपघात संरक्षण

Date: 27-06-2026

– भारतीय समाजात गृहिणीचे योगदान अनेकदा आर्थिक मोजमापाच्या चौकटीत बसवले जात नाही. घर सांभाळणे, मुलांचे संगोपन, ज्येष्ठांची काळजी घेणे, कुटुंबाचे व्यवस्थापन करणे यासाठी गृहिणी दिवसाचे २४ तास कार्यरत असते. मात्र तिच्या या अमूल्य सेवेला आता सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण कायदेशीर मान्यता दिली आहे. न्यायालयाने गृहिणींना “राष्ट्रनिर्माते” असे संबोधत त्यांच्या श्रमांचे सामाजिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित केले. […]

Read full article


एअर इंडिया AI171 दुर्घटनेचे एक वर्ष !! आपण काय शिकलो ?

Date: 20-06-2026

– जून २०२५ मध्ये घडलेल्या एअर इंडिया AI171 विमान दुर्घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या विमानाच्या भीषण अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर एअर इंडिया आणि टाटा समूहाने प्रभावित कुटुंबांना मदत करण्यासाठी मोठे पाऊल उचलले. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना जवळपास रु. ३०० कोटींची आर्थिक मदत […]

Read full article


एका बँकरचे अनुभव खाते : भाग १७ : पगारापलीकडच्या गोष्टी

Date: 13-06-2026

– फार काही लागत नाही हो, फक्त एक संवेदनक्षम मन आणि इतरांसाठी काही चांगलं करायची मनस्वी इच्छा इतकंच !! खरंतर बँकेत काम करायला मिळणं मोठं भाग्याचं म्हणता येईल कारण इथे शब्दशः लोकांची सेवा करण्याची संधी मिळते. एक उत्तम आणि कार्यक्षम बँकर या संधीचा पुरेपूर वापर करून घेतो आणि भरपूर आशीर्वादाचं दान पदरात पाडून घेतो. कसं […]

Read full article


एका लग्नाची अनोखी गोष्ट !!

Date: 06-06-2026

– भारतात लग्न म्हटले की भव्य मांडव, आकर्षक सजावट, मेजवानी, वाजतगाजत निघालेली वरात आणि लाखो रुपयांचा खर्च हे चित्र सहज डोळ्यांसमोर उभे राहते. प्रत्येक कुटुंब आपल्या परीने हा आनंदसोहळा संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र काही वेळा एखादा विवाह केवळ दोन व्यक्ती किंवा दोन कुटुंबांचे मिलन न राहता समाजासाठी प्रेरणादायी संदेश देऊन जातो. नांदेड जिल्ह्यातील […]

Read full article


डिजिटल लोन अँप्सचा सापळा !

Date: 30-05-2026

– आजच्या डिजिटल युगात कर्ज घेणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे. मोबाईलवर काही क्लिकमध्ये ‘इन्स्टंट लोन’ मिळते, कागदपत्रांची फारशी गरज नसते आणि पैसे लगेच खात्यात जमा होतात. पण या सोयीमागे एक मोठा धोका लपलेला आहे — फसवे डिजिटल लोन अ‍ॅप्स. आजकाल स्मार्टफोन असलेल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर कधीतरी असा मेसेज येतो : “तुम्हाला रु. ५०,००० चे Pre-Approved […]

Read full article


मध्यपूर्वेतील युद्ध संघर्षाचा भारतावर संभाव्य परिणाम

Date: 23-05-2026

– अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः ऊर्जा क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्याचे थेट परिणाम भारतासारख्या ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या देशांवर दिसू शकतात. उद्योगपती आणि अर्थतज्ज्ञ उदय कोटक यांनी याच पार्श्वभूमीवर भारताला “सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहण्याचा” इशारा दिला आहे. त्यांच्या […]

Read full article


किती म्हणजे पुरेसे?

Date: 16-05-2026

– आपण सर्वजण आयुष्यात प्रगती करू इच्छितो. अधिक कमाई, अधिक बचत, अधिक गुंतवणूक, अधिक सुरक्षितता – हे सर्व स्वाभाविक आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित हवे, असे वाटत असते. प्रत्येक कुटुंबाला स्थैर्य हवे असते. त्यामुळे संपत्ती निर्माण करणे चुकीचे नाही उलट ते आवश्यकच आहे. पण या सगळ्यात एक प्रश्न आपण स्वतःला क्वचितच विचारतो – […]

Read full article


आर्थिक सल्लागाराचे महत्त्व !

Date: 09-05-2026

– आर्थिक निर्णय घेताना आपण स्वतःला अत्यंत तर्कशुद्ध, अभ्यासू आणि विचारपूर्वक वागणारे समजतो. परंतु वास्तव थोडे वेगळे आहे. “वर्तनात्मक अर्थशास्त्र” (Behavioral Finance) आपल्याला सांगते की, माणूस हा पूर्णपणे तर्कशुद्ध वागतोच असे नाही. तो भावनिक असतो. त्याचे निर्णय अनेकदा भीती, लोभ, अति-आत्मविश्वास, टाळाटाळ, किंवा “मला काही होणार नाही” अशा मानसिकतेवर आधारित असतात. माणूस भावनेच्या आधारे निर्णय […]

Read full article


एका बँकरचे अनुभव खाते : भाग १६: बँकिंग संस्कार

Date: 02-05-2026

– नवा ऑफिसर रुजू झाला आहे. जयराम कुमार. वय साधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्ष. बिहारी आहे. किंचित लाजरा, थोडा बावचळलेला, खेड्यातून आल्यामुळे शहरात बिचकून वागतो. बारीक आवाजात अगदी मोजकं बोलतो. काही अडचण आली कि हळूच येऊन किरट्या सानुनासिक आवाजात आधी हाक मारतो “मॅsssम”. मग माझ्यातला अव्वल शिक्षक जागा होतो. समस्या पाचव्या टप्प्यावरची असली तरीही मी पहिल्या […]

Read full article


सैराट .. नंतरचा धडा ?

Date: 25-04-2026

– दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला. ग्रामीण जीवनाचे कच्चे वास्तव, भेदक कथानक आणि उत्स्फूर्त अभिनय यांमुळे हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर नाही, तर करोडो मनांमध्येही रुजला. या चित्रपटाने अनेक कलाकारांना अचानक मोठ्या प्रसिद्धीच्या झोतात आणले — त्यापैकी एक होते ‘बाळ्या’ या भूमिकेने घराघरात पोहोचलेले अभिनेते तानाजी गळगुंडे. मात्र प्रसिद्धीच्या […]

Read full article


भय इथले संपत नाही ?

Date: 18-04-2026

– अलीकडेच बेंगळुरूमध्ये घडलेली एक अत्यंत दुःखद घटना ! एका उच्चशिक्षित, उच्च उत्पन्न असलेला IT व्यावसायिकाने — ज्याने परदेशात रु. ८० लाखांच्या पॅकेजवर काम केले होते त्याच्या नोकरीवर AI च्या आगमनामुळे गंडांतर आले. त्यानंतर जवळपास वर्षभर त्याला नवीन नोकरी मिळाली नाही. त्याच्यावर आर्थिक, मानसिक आणि वैयक्तिक ताण वाढत गेला. निराशेच्या गर्तेत त्याने राहत्या घरात आपले […]

Read full article


एका बँकरचे अनुभव खाते : भाग १५ : नफा – नुकसान

Date: 11-04-2026

– “याद है बेटा, तब तुमने सारा हिसाब लगाया और मेरी फिक्स की रसीद तोड़नेके बदले और उपाय बताए। और मेरा बड़ा नुकसान होते होते रुकवा दिया।”, ते काय बोलत होते मला खरंच आठवत नव्हतं. पण त्यांना दहा बारा वर्षांपूर्वीचं काहीतरी आठवत होतं. अफसर अली. वय सत्तरीच्या बरंच पलीकडे. आडदांड देह. शंभरेक किलोचा तरी असावा. […]

Read full article


🧾 Form 121 – नवीन आयकर बदल व TDS नियम

Date: 04-04-2026

– सर्व पेन्शनर्स व गुंतवणूकदार मित्रांना नमस्कार! अलीकडे Form 121 बाबत चर्चा वाढली आहे. आपल्याला टॅक्स भरावा लागू नये अशी बहुतांश गुंतवणूकदारांची मानसिकता असते. आणि म्हणून ते TDS न होणारी गुंतवणूक माध्यमे शोधत असतात. बँकेत जाऊन १५G / १५H फ्रॉम भरून टाकणे इतके आपले आर्थिक नियोजन सीमित नसावे. आमचा अनुभव असे सांगतो की तुम्हाला टॅक्स […]

Read full article


१ एप्रिलपासून बदलणारे कर आणि गुंतवणूक नियम

Date: 30-03-2026

– ३१ मार्च २०२६ रोजी आर्थिक वर्ष समाप्त होत असून आता केवळ दोन दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर करदाते आणि गुंतवणूकदारांनी काही महत्त्वाच्या आर्थिक बाबी तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा दंड, करसवलतींचा तोटा किंवा काही खाती निष्क्रिय होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या दिवसापासून होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम बँक खाते, गुंतवणूक आणि करसवलतींवर होणार […]

Read full article


एका बँकरचे अनुभव खाते : भाग १४: बँक /बँकर /ग्राहक – सायको आणि सायकोलॉजी.

Date: 28-03-2026

– माणसाची मानसिकता दाखवणारा एक हसरा आणि एक दुखरा अनुभव. कामाला वाहून घेतलेली एक अधिकारी सखी. थेल्मा. कामात आकंठ बुडालेली असे. दिवसभर चहू बाजूंनी खातेधारकांनी घेरलेली असे. तिला मी म्हणायचे, बाई गं अधून मधून श्वास सुद्धा घेत जा. एवढं बुडून जाऊ नकोस कामात. ती फक्त हसायची आणि पुन्हा कॉम्प्युटरमधे डोकं घालून पुढच्या केसकडे वळायची. करेल […]

Read full article


कर्ज प्रकरण आणि वर्तन !

Date: 21-03-2026

– सुरक्षित कर्जव्यवहारात आपण सर्वप्रथम काय पाहतो? कर्ज करार, तारणपत्र, हमी, व्याजदर आणि परतफेड वेळापत्रक ? हे सर्व काही व्यवस्थित असेल तर कायदेशीरदृष्ट्या आपण सुरक्षित असल्याचे आपल्याला वाटत असते. म्हणजे हा कर्ज व्यवहार सुरक्षितच आहे — असा आपला समज असतो. पण प्रत्यक्ष अनुभव वेगळीच गोष्ट सांगतो. बहुतांश वेळा कर्जदार आणि कर्ज देणारा यांच्यामध्ये वाद निर्माण […]

Read full article


भारतीय ज्येष्ठ महिला आणि आर्थिक स्वातंत्र्य

Date: 14-03-2026

– मीरा ताई बासष्ठ वर्षांच्या झाल्या, तेव्हा त्यांच्या आयुष्यात कोणताही मोठा सोहळा झाला नाही. ऑफिसमधून निवृत्ती घेतल्यासारखा सत्कार, भाषण किंवा फुलांचा वर्षावही नव्हता. कारण त्यांनी आयुष्यभर कुठल्याही कार्यालयात नोकरी केली नव्हती. संसार, मुले, नातेवाईक, सणवार, बचत, काटकसर—या सगळ्यांची जबाबदारी त्यांनी अत्यंत चोखपणे पार पाडली होती. मुलं सेटल झाली होती, घरात शांतता होती आणि पतीची पेन्शन […]

Read full article


SWS: ३१ वा वर्धापनदिन विशेष : श्री. रघुवीर अधिकारी (C.E.O.) यांच्या लेखणीतून…

Date: 07-03-2026

– मी गेली एकतीस वर्षे वित्तीय सेवा क्षेत्रात काम करत आहे. या कालावधीत मी अनेक आर्थिक चक्रे पाहिली जसे की तेजी, मंदी, घसरण, उत्साह, भीती, धोरणात्मक बदल आणि कोरोनासारखे अनपेक्षित धक्के. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट कायम राहिली — मानवी भावना, त्यापायी घेतले जाणारे निर्णय आणि त्यांचा आर्थिक नियोजनावर होणारा परिणाम. या दीर्घ प्रवासात मला […]

Read full article


युद्ध बाहेर आहे… गुंतवणूकदारांनी ते मनात लढू नये !! (Behavioral Finance लेखमाला)

Date: 05-03-2026

कालपर्यंत आपण बाह्य परिस्थिती शांत असतांना गुंतवणुकीबद्दल बोलत होतो. आज बाहेर युद्ध आहे.कालपर्यंत आपण दीर्घकाळ फायदे देणाऱ्या आर्थिक नियोजनाबद्दल बोलत होतो. आज बाजारात Sensex घसरतो आहे.कालपर्यंत गुंतवणुकदार स्थिर मनाने आपल्या गुंतवणुकीकडे पाहत होते. आज त्यांच्या मनात चलबिचल सुरु आहे. पण तटस्थ, विवेकपूर्ण विचार करता असे निदर्शनास येते की गुंतवणुकदारांच्या मनात जी घालमेल सुरु आहे तिचे […]

Read full article


SWS: ३१ वा वर्धापनदिन विशेष : श्री. दिपक कुलकर्णी (M.D.) यांच्या लेखणीतून…

Date: 28-02-2026

– प्रिय गुंतवणूकदार, हितचिंतक आणि संपूर्ण SWS टीम.. संस्थेच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त हा लेख लिहितांना मला निरतिशय आनंद होतो आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीच्या वेगात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI)  युगातही,  आमच्या व्यावसायिक प्रवासात आपण सर्वांनी संस्थेवर दाखवलेला अतूट विश्वास !! आज AI च्या साह्याने अगदी काही सेकंदांतच, इतर माहितीप्रमाणेच  विमा आणि गुंतवणूकीच्या […]

Read full article


नाशिकमधील गुंतवणूकदारांसाठी एक विश्वासार्ह संधी

Date: 21-02-2026

– नाशिक शहराचा वेगाने होत असलेला शहरी विकास, वाढती लोकसंख्या आणि आगामी मोठ्या धार्मिक व पायाभूत प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन वित्तीय नियोजनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. या गरजेची पूर्तता करण्यासाठी नाशिक महानगरपालिका (NMC) वेळोवेळी म्युनिसिपल बाँड्सच्या माध्यमातून निधी उभारणी करत आहे. हे बाँड्स गुंतवणूकदारांना स्थिर उत्पन्नासोबतच शहराच्या विकासात थेट सहभागाची संधी उपलब्ध करून देतात. २००० पूर्वीचे […]

Read full article


ई-रुपी रोख रकमेची जागा घेईल काय ?

Date: 14-02-2026

– ई-रुपी किंवा डिजिटल रुपया ही भारताची सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) आहे,जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी केलेले अधिकृत डिजिटल चलन आहे. हे भारताचे डिजिटल चलन ई-रुपी, कागदी चलनाचे, इलेक्ट्रॉनिक रूप आहे. डिजिटल रुपया १ डिसेंबर २०२२ रोजी सुरू करण्यात आला. हे रुपयात रूपांतरित केले जाऊ शकते. ई-रुपीमुळे लोकांना खिशात रोकड ठेवण्याची गरज राहत […]

Read full article


आर्थिक निर्णय घेतांना भावना जरा बाजूला ठेवा !!

Date: 07-02-2026

= मी गेली तीस वर्षे वित्तीय सेवा क्षेत्रात काम करत आहे. या दीर्घ प्रवासात मला एक गोष्ट वारंवार अनुभवायला मिळाली आहे — आर्थिक निर्णय हे नेहमी तर्कशुद्ध असतातच असे नाही. अनेकदा हे निर्णय मनातील विविध भावना जसे राग, नाराजी, अहंकार, भिती किंवा अपूर्ण माहिती यांच्या प्रभावाखाली घेतले जातात. Behavioral Finance ही शाखा नेमकी याच मानवी […]

Read full article


एका बँकरचे अनुभव खाते : भाग १३: पुस्तकी कायदा आणि प्रत्यक्ष

Date: 31-01-2026

– बँकेत लागल्यानंतर Certified Associate of the Indian Institute of Bankers (C.A. I. I.B. ) ही परीक्षा असते. अर्थात परीक्षा देणं / न देणं ऐच्छिक असतं. परीक्षा पास झाल्यास पगारवाढ म्हणजेच इन्क्रिमेंट मात्र मिळतं. अर्थात बँकेचा मूळ हेतू असतो तो कर्मचाऱ्यांना बँकिंगचा गाभा कळावा, योग्य/अयोग्याची जाणीव व्हावी, नियम आणि अटींची ओळख व्हावी, थोडक्यात म्हणजे जे […]

Read full article


भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था – पण फायदा सर्वांपर्यंत पोहोचतो आहे का?

Date: 24-01-2026

– अलीकडे भारताने जपानला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवला आहे. GDP (Gross Domestic Product) या निकषावर भारताचा आर्थिक आकार सुमारे 4.2 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स इतका झाला आहे. ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. मात्र, याच वेळी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो — ही आर्थिक वाढ सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात कितपत बदल […]

Read full article


तर्कशुद्ध आर्थिक निर्णय आणि संपत्ती निर्माण

Date: 17-01-2026

(Rational Financial Decision & Wealth Creation) जागतिक पातळीवर घडणाऱ्या घटना — युद्धसदृश परिस्थिती, व्याजदरांमधील बदल, चलनवाढ, आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणे किंवा एखादे अनपेक्षित संकट — या सर्वांचा परिणाम शेअर बाजारावर होतो. अशा वेळी बाजारात चढउतार वाढतात, पोर्टफोलिओचे मूल्य तात्पुरते कमी होते आणि गुंतवणूकदारांच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. ही अस्वस्थता अनेकदा घाईघाईच्या आणि चुकीच्या आर्थिक निर्णयांकडे नेते. […]

Read full article


एका बँकरचे अनुभव खाते : भाग १२: दोन टोकाच्या मनुष्यस्वभावाचे दर्शन – नोटबंदी.

Date: 10-01-2026

– आम्हा बॅंकर्सचा डोलारा उभा असतो आमचा सेक्युरिटी गार्डच्या जीवावर. तर नोटबंदीचे दिवस. एरव्ही सुद्धा सदैव दक्ष, कोणत्याही कामाला कधीही नाही न म्हणणारा आमचा सिक्युरिटी गार्ड, आमच्या कुटुंबातीलच सदस्य सुभाष सिंग गेले तीन दिवस जो भिंगरीसारखा गरगरतोय, कॅशशी संबंधित प्रत्येक हालचालीवर घारीसारखी नजर ठेवत, स्टाफसाठी खाणं चहा अतिशय आत्मीयतेने करतोय. पाचसातशे किंवा कमीअधिक क्राऊड मॅनेज […]

Read full article


QR कोडचे जनक : जपानी अभियंता मसाहिरो हारा

Date: 03-01-2026

– – QR कोड आज जगभरातील दैनंदिन व्यवहारांचा अविभाज्य भाग बनला आहे. डिजिटल पेमेंट्स, रेस्टॉरंटमधील मेन्यू, बस किंवा चित्रपटांची तिकिटे, औषधांच्या डब्यांवरील माहिती, सरकारी योजना – असंख्य ठिकाणी QR कोडचा वापर होत आहे. एका छोट्या चौकोनी कोडने संपूर्ण डिजिटल अर्थव्यवस्थेचा चेहराच बदलून टाकला आहे. ११ डिसेंबर २०२५ रोजी राज्यसभेतील एका अधिवेशनात नामनिर्देशित सदस्य सुधा मूर्ती […]

Read full article


एका बँकरचे अनुभव खाते : भाग १२: जाणीव – नोटबंदी.  

Date: 27-12-2025

– नोटबंदीची सूचना आणि आलेला सुट्टीचा शनिवार. ब्रांच मधल्या तिघांनी आपली सुट्टी रद्द करून टाकली. आज बँकेला माझी जास्त गरज आहे ही भावना मनात जागी ठेवून. ओव्हरटाईम बद्दल कोणी चकार शब्द काढला नाहीये, बँकेची वेळ टळून गेल्यावरही सगळे शांतपणे काम करताहेत… या गोष्टी कोणत्या मापात तोलणार सांगा. टीकाटिप्पणी करणारे महाभाग बँकवाल्यांच्या नावाने खडे फोडतात, बँकेचे […]

Read full article


एका बँकरचे अनुभव खाते : भाग १२:अग्निपरीक्षा – नोटबंदी.  

Date: 20-12-2025

– नोटबंदीचे दिवस हे प्रत्येक बँकरसाठी अस्वस्थ करणारा अनुभव होता. याच दिवसांचे चित्रण पुढील लेखांमधे केले आहे. सिरीज नोटबंदी.   नोव्हेंबर २०१६ : संध्याकाळी नवऱ्याचा फोन आला, “पाचशे हजाराच्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द होणार. ” मी म्हंटलं, “चल काहीतरीच थट्टा करू नको.” पण टीव्ही चालू केला आणि प्रत्येक चॅनलवर एकच बातमी घणघणत होती. आज रात्रीपासून नोटा […]

Read full article


फिनफ्लुएंसर कितपत विश्वसनीय?

Date: 13-12-2025

– इंटरनेटच्या मायाजालात अनेक फिनफ्लुएंसर प्रसिद्ध आहेत आणि आजकाल बरेच जण सोशल मीडियावर उपस्थित अशा इन्फ्लुएन्सरच्या सल्ल्याने गुंतवणूक करतांना दिसतात. अशा तमाम जनतेने सावध होण्याची वेळ आलेली आहे. नुकतेच SEBI ने एका अशाच प्रसिद्ध फिनफ्लुएंसर आणि त्यांची कंपनी यांना शेअर बाजाराशी संबंधित कोणताही आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. तसेच त्यांची ₹ ५४६ कोटींची रक्कम […]

Read full article


एका बँकरचे अनुभव खाते : भाग ११: ओळख

Date: 06-12-2025

– काही गोष्टी मनाच्या पाटीवर आपोआप कोरल्या जातात, काही माणसं काही नावं अगदी सहज मेंदूवर कोरली जातात. बँकेत अगदी वरचे वर येणारे काही चेहरे. बहुतेकांची नावं लक्षात ठेवायचा प्रयत्न असतो आणि सिक्युरिटी पासून चायवाल्यापर्यंत सगळ्यांना शक्यतो नावानेच हाक मारण्याचा प्रयत्न अर्थातच असतो. प्रत्येक ग्राहकाचं नाव लक्षात राहतं न राहतं पण किमान ढोबळ वर्गीकरण आपसूकच होत […]

Read full article


आरोग्य विमा : फसवणूकीचे वाढते प्रमाण

Date: 29-11-2025

– भारतीय आरोग्य विमा क्षेत्राशी निगडीत BCG (Boston Consulting Group) आणि Medi Assist यांच्या संयुक्त अहवालातून धक्कादायक सत्य आणि निष्कर्ष बाहेर आले आहेत. भारतातील आरोग्य विमा क्षेत्रात फसवणुकीमुळे दरवर्षी तब्बल ८,००० ते १०,००० कोटी रुपयांचा फटका विमा कंपन्यांना बसत असल्याचे या अहवालांमधून उघड झाले आहे. यामध्ये विशेषतः रीइम्बर्समेंट (परतफेड) क्लेम्स, मध्यम रकमेची बिले आणि ओळख […]

Read full article


हाऊसिंग सोसायटी आणि अकार्यक्षम निधी व्यवस्थापन

Date: 22-11-2025

– भारतातील गृहनिर्माण सोसायट्या आणि सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) यांच्या खात्यांमध्ये बरीच मोठी रक्कम, बचत खात्यांमध्ये आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (FDs) अडकून पडली आहे. सदस्यांकडून दर महिन्याला आकारले जाणारे मेंटेनन्स शुल्क, वेळोवेळी घेतलेली आणि शिल्लक उरणारी वर्गणी एकत्रितपणे हळूहळू मोठ्या निधीत रूपांतरित होते. मात्र या निधीचे व्यवस्थापन, अति संरक्षणवादी (Conservative) पद्धतीने केले जाते — […]

Read full article


डिजिटल सोनं – चमक खरी की भुलभुलैया?

Date: 15-11-2025

– 💬 SEBI चा इशारा: “डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याआधी नीट समजून घ्या!” आजकाल मोबाईलवर काही क्लिकमध्ये सोनं विकत घेण्याच्या जाहिराती सर्वत्र दिसतात — “₹१० मध्ये सोनं घ्या” / “मोबाईलमध्ये सोनं साठवा” / “डिजिटल गोल्ड तुमचे भविष्य साकारेल”. अशा आकर्षक घोषणांमागे खरंच सोन्याची सुरक्षित गुंतवणूक दडलेली आहे का? 🤔 याच प्रश्नाचं उत्तर नुकतंच SEBI (भारतीय प्रतिभूती […]

Read full article


एका बँकरचे अनुभव खाते : भाग १० :समृद्ध देवाणघेवाण

Date: 08-11-2025

– कोणी काही देत नसतो, कोणी काही घेत नसतो. तरीही देवाणघेवाण होतच राहते, भावनांची नात्यांची, शब्दांची, संवादाची आणि तृप्ती होत राहते मनाची. येणारा प्रत्येक दिवस खास असतो. माणसं तीच असली तरी दर दिवशी त्यांचा मूड आणि वर्तन वेगळं असू शकतं. घरचं, दारचं, कामाचं, रिकामपणाचं अशी किती ओझी घेऊन माणसं वावरत असतात. बँक म्हणजे माणसांचा समुद्र, […]

Read full article


तुमच्या आवाजात नक्की कोण बोलतंय ?

Date: 01-11-2025

सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १६ सोशल मीडियाचं जग वेगाने बदलतंय. अलीकडेच Meta (Instagram) ने एक नवं फीचर सुरू केलं आहे — AI Voice Translation आणि Lip-Sync!म्हणजेच, AI द्वारे तुम्ही जे काही बोलता ते दुसऱ्या भाषेत अनुवादित केलं जाईल आणि तुमच्या ओठांची हालचालही त्या भाषेशी जुळवली जाईल. थोडक्यात सांगायचं, तर आता “AI Dubbing Studio” आपल्या […]

Read full article


एका बँकरचे अनुभव खाते : भाग ९: आठवणींची उब

Date: 25-10-2025

– त्याने माझा हात फटकन झिडकारला.पब्लिक प्लेस हो. चार लोक चमकून बघू लागले. शेवटी मी म्हंटल जाऊ दे, आता हे प्रकरण इथेच मिटवलेलं बरं. म्हंटल ठीक आहे तू म्हणशील तसं. आणि मी माझ्या मार्गाला लागले.मुंबई उपनगरातली सकाळ. लोकलने कुठेतरी जायचं होतं. तिकीट काढायचं होतं. पण दोन पैकी एक तिकीट विंडो बंद त्यामुळे उरलेल्या विंडोवर मारुतीच्या […]

Read full article


धनत्रयोदशी : स्मार्ट गुंतवणुकीची सुवर्णसंधी

Date: 18-10-2025

– दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई, उत्साहाचे वातावरण आणि नवीन सुरुवातीचा सोहळा. धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा दिवाळीचा दुसरा दिवस ! या दिवशी आपण धनाची देवता श्री लक्ष्मी आणि श्री कुबेर यांची पूजा तर करतोच शिवाय आरोग्याची देवता श्री धन्वंतरी यांचेही पूजन या दिवशी केले जाते. श्री लक्ष्मीचे पूजन: श्री लक्ष्मी ही धनाची आद्य देवता मानतात […]

Read full article


चेकचा क्लिअरन्सचा प्रवास – दिवसांवरून तासांवर !

Date: 11-10-2025

– भारताच्या बँकिंग प्रणालीत आता मोठा बदल झाला आहे. ४ ऑक्टोबर २०२५ पासून, देशभरात चेक क्लिअरिंगची पद्धत बदलली असून ती सतत (continuous) प्रक्रियेत कार्यरत झाली आहे. यामुळे चेक जमा केल्यानंतर पैसे खात्यात येण्यासाठी दिवस नाही, तर फक्त काही तासांचा अवधी पुरेसा आहे. 🔍 नेमकं काय बदललं आहे? पूर्वी चेक क्लिअरिंग ठराविक वेळेनंतर ‘बॅच’ पद्धतीने होत […]

Read full article


एका बँकरचे अनुभव खाते : भाग ८: वो तो गये ..

Date: 04-10-2025

– बँक म्हणजे माणसं, स्वभाव, भल्याबुऱ्या घटनांचे उत्पत्तीस्थान आणि अनेकानेक जीवंत अनुभव. कॉम्प्युटर्स आणि ऑनलाईन बँकिंग यायच्या बरेच आधीचे दिवस, जेव्हा आमचा कर्मचारी चेकबुकच्या वीसच्या वीस चेक्सवर मॅन्युअली स्टॅम्प मारून देई. अर्जंट चेकबुक हवं असेल तर मोजून दहाव्या मिनिटाला चेकबुक मिळून जाई. क्लीअरिंग सारख्या गोष्टींना वेळ लागत असे पण याच मॅन्युअलचे बरेच फायदे आणि सुविधा […]

Read full article


एका बँकरचे अनुभव खाते : भाग ७: हॅट्स ऑफ टू डॅनियल.

Date: 20-09-2025

– चाकोरीतला बँकेतील काऊंटर तोच पण तरीही रोज नवा होऊन समोर येणारा. रोज जगण्याचे नवे पैलू दाखवून जाणारा. काहीतरी शिकवून जाणारा, नवी ऊर्जा देणारा. कधीतरी आपण छान मूड घेऊन बँकेत कामासाठी येतो पण असं काही घडतं कि स्वतःला आवरावं लागतं आणि कधी काही अजब आश्चर्यकारक समोर येतं कि आपण थक्क होऊन बघत राहतो, स्वतःला तपासून […]

Read full article


वैयक्तिक अपघात विमा : आजच्या काळाची अत्यावश्यक गरज

Date: 13-09-2025

– भारतामध्ये रस्ते अपघातांची संख्या चिंताजनक पातळीवर आहे. दरवर्षी अंदाजे १२ लाख लोक रस्ते अपघातात मरण पावतात आणि ५ कोटी लोक जखमी होतात. आपला देश रस्ते अपघातांची सर्वाधिक आकडेवारी असलेला देश आहे. एका ताज्या अहवालानुसार, देशात दररोज सुमारे १,२६४ रस्ते अपघात होतात आणि त्यातून सुमारे ४६२ मृत्यू होतात. याचा अर्थ प्रत्येक तासाला ५३ अपघात आणि १९ […]

Read full article


जीवन व आरोग्य विम्यावर GST शून्य !! पण …

Date: 05-09-2025

– केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसींवरचा १८% GST काढून टाकला जाणार आहे. म्हणजेच २२ सप्टेंबर २०२५ पासून विम्याचे प्रीमियम स्वस्त होणार. याचा अर्थ काय? आज ₹२०,००० चा प्रीमियम भरताना १८% GST म्हणजे ₹३,६०० जास्त द्यावे लागत होते. नवीन नियम लागू झाल्यानंतर हे अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. […]

Read full article